मराठी WhatsApp जोक्स

एक कोकणस्थ आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी : का मारता आहात मुलाला ?
कोकणस्थ : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.
शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी?
कोकणस्थ : अहो चड्डी फाटली ना.....

गुरूजी:सांग गण्या जगात पुरूषांना 90टक्के herat aattack येतात तर स्रियांना 10 टक्के अस का?
गण्या :सर कारण अस की स्रियांच्या ह्रदयापुढे air bag असतात --------
गुरुजीनी शाळा सोडली.....

आत्ता पर्यंतचा सर्वात खतरनाक जोक
बंड्या-  बघ तुझ्या बायकोला साप  चावतोय
गण्या- अरे तो चावत नाय काय, त्याच विष संपलय म्हणून तो रिचार्ज करायला आलाय

राम्या : परवा दिवशी माझी बायको विहिरीत पडली....,,,
लय लागल बग लय ओरडत होती ,,,..लय दुकत होतं वाटत ,..,
शाम्या : मग आता कशी हायर ति ........???
राम्या : आता बरि हाय वाटतं..... काल पासन विहिरीतून आवाजच आला नाय......!!!

एकदा एक पुणेकर... अंडर वेअर घ्यायला गेला. दुकानदाराने ३०० रु वाली जॉकी दाखवली ...
किंमत ऐकुन  पुणेकर : आहो डेली वेअर दाखवा हि पार्टी वेअर नको !!!!
 जगामधील कुठल्याही पित्याने अभ्यासाचे महत्व
इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या
मुलाला सांगितले नसेल....
"परिक्षेतील प्रत्येक चूकीचे उत्तर हे तुझ्या
भविष्यातील हनीमूनला स्वित्झर्लंडहुन
महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे."
Mulga abhyasala basala......

पुणे स्पेशल..!
डॉ.जोशी यांची नियमावली:
उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील.
लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच  नाव बदनाम करतात.
प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होइल असा काही नियम/नवस नाही. मी डाॅक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही.
पेशंट ने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये. आपण चैन्नई मधे राहत नाही.
सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्या.
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
एका पेशंट सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे. इष्टमित्र सहपरिवार यायला येथे आम्ही पंगत बसविलेली नाही. तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगु नये. आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल. पुर्ण घरादाराला एकाच शुल्कात म्युन्सिपालटीच्या दवाखान्यात पण तपासत नाहित.
इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी आढेवेढे घेण्याची ही जागा नाही.
कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणुन त्या घेऊ का म्हणुन डाॅक्टरांचा वेळ घेऊ नये.
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
कन्सलटंट कडुन तपासुन आल्यावर ती फाईल फॅमिली डाॅक्टरकडे परत दाखवुन त्याचे डोके खाऊ नये. (सगळ्याच देवाचं करू, ज्याचा गुण येईल तो येईल; असं डाॅक्टरबाबतीत नसतं.)
डाॅक्टरला बायको-मुलं आहेत, त्यानाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुम्ही घेणंदेणं न ठेवलेलंच बरं. (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डाॅक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)
कुठल्यातरी डाॅक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डाॅक्टरांवर काढू नये.
(इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्सनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा)
तुम्ही ग्राहक बनला, तर डाॅक्टर दुकानदार बनेल.
तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डाॅक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..!
-(ट्रिटमेंट पुरतेच)आपले डॉक्टर.

मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही!
उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!
मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?
बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव ! 😂😂😂😂😂 मास्तर तेव्हा पासून सैरावैरा पळत आहेत

जगातील दोन कठीण कामे---
     (1) आपल्या डोक्यातील
           विचार दुस-याच्या डोक्यात
           उतरविणे.              
     (2) दुस-याच्या खिशातील
           पैसा आपल्या खिशात
           आणणे.      
  * पहिल्या कामात हुशार
      त्याला 'शिक्षक' म्हणतात.  
  * दुस-या कामात हुशार
     त्याला 'व्यापारी' म्हणतात.
  * आणि दोन्ही कामात
     हुशार त्याला 'Doctor'
      म्हणतात...

मॅडम   ......विज्ञानच्या तासाला
मॅडम:- मुलांनो आज सगळ्यांनी
          लिंग या विषयावर
          निबंध लिहायचे आहे
सर्व मुले निंबध लिहायला सुरवात करतात
पिंट्या आपली चड्डी काढतो
आणि निरीक्षण करतो आणि लिहण्यास सुरूवात करतो
हे सर्व शेजारी बसलेली चिंगी बघत असते
आणि
रागाने उभी राहते आणि ओरडते
मॅडम पिंट्यानं 'गाईड' काढलंय.......

डाॅक्टर साहेब !! डॉक्टर साहेब ऽऽऽऽ
 अहो! !आमच्या ह्यांची लवकरात लवकर नसबंदी करून टाका;!!
अहो बाई! ! काय झालं काय एवढं ?
बाई:-काय सांगु तुम्हाला !"
मला पाचवा महिना चालू आहे,
माझ्या बहिणीला चौथा महिना,
कामवाली ला तिसरा सुरू आहे,
म्हशीला दुसरा महिना लागलाय,
आणि
कालपासून कुत्री पण उलट्या करायला लागली.
कुठे हाय  तूमचे ते?
ते काय मेसेज वाचत बसले !!

एका गावत एक पाटिल खूप फेमस असतो.......
त्याची तुलना इम्रान हाश्मी बरोबर केली जात होती. हे बघून गावातला गण्या  याचं गुपित
विचारायला त्याला भेटतो,
आणि विचारतो,
''एवढ्या बायका कस काय पटवता पाटिल ??..
आम्हासनी बी आयडीया सांगा की...
पाटिल सांगतो,
''जी बाई पटवायाची असल तिला मागे चापट मरायची मग बाई आपोआप पटती...''
हे ऐकून गण्या घरी जातो,.....
त्याचि बायको घर झाडत आसते...
गण्याला वाटतं चला बायको वर
रंगित तालीम करू.......
तो जातो आणि मागे चापटी मारतो...
बायको :
...........काय पाटिल.. आज सकाळी सकाळी....!!!
गण्या अजुनही कोमात आहे...पुढे पाठवा हसताय काय बाकिचे पण हासुदेत...

बायको म्हणजे बायकोच...
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो...
पंछी बनु ऊडता फिरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे...
मधेच बायकोचा आवाज आला...
घरातच फिरा...
ती समोरची टवळी गावाला गेली आहे..

नवरा रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो.
बायको : तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता?
नवरा : अगं, मला रोज डॉक्टरने शुगर चेक करायला सांगितली आहे!

बसमध्ये कनडक्टर:- बाई
मुलांचं वय किती?????
बाई:-धाकटा २ वर्ष,
मधला २.५ वर्ष,
थोरला ३ वर्ष........
बस कनडक्टर:- बाई वय भले
हि कमी सांगा पण,,,
गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा ......
बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या....

भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब
पुणेकर- आधी ते खर्च कर

डॉक्टर डे स्पेशल ..!!
गुरुजी - झंप्या सांग डॉक्टरांच्या दवाखान्यावर +चिन्ह असते,त्याचा काय अर्थ ?
झंप्या - गुरुजी,उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट असा त्याचा अर्थ आहे....

गोट्या एका घराच्या खाली उभा राहून मुतत असतो.
वरून एक बाई ओरडते, 'भिंत आहे दिसत नाही?
 गोट्या थोडा मागे सरकतो
आणि विचारतो,
 'आता दिसतंय का?'

एक कुठल्या तरी संस्थेची एक कार्यकर्ती भेटली.
विचारत होती, दारु ही तुमची समस्या आहे का ?
मी म्हणालो, नाही चकणा ही समस्या आहे. पूर्वी फ्री मिळत होता आता बंद झालाय.
तरातरा निघून गेली. मी काही चुकीचं बोललो का ?

जीवनात कधी स्वतः ला मोठे समजू नका...!!
कारण
एक मुंगी तुमच्या बोच्याला चावू शकते
पण तुम्ही तिच्या बोच्याला चावु शकत नाही.

"पत्नीने नव -याला' न सांगता "नवीन सीम' घेतले, त्याला "सरप्राईज' द्यावे; या हेतूने ती "किचन मध्ये गेली, तेथून नवीन नंबर वरून  "नवर्याला कॉल' केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, " हाय डिअर, कसा आहेस?..
"नवरा ( दबकया आवाजात) अरे नंतर बोलतो,  आमच "येड" किचन मधे आहे .

संस्थाचालक :
आम्ही ' मोबाईल मेरीज ब्युरो ' उघडलाय
लग्नस्थळासाठी 1 दाबा,
साखरपुड्यासाठी 2 दाबा,
लग्नासाठी 3 दाबा,
चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो?
संस्थाचालक :
पहिलीचा गळादाबा

मुलगी : तु काय काम करतोस ?
मुलगा : मी टाइम्स ऑफ इंडीया मध्ये जाॅब करत होतो पण , आता जाॅब सोडलाय !
मुलगी : का ?
मुलगा : कोण एवढ्या पावसात  ऊठून पेपर टाकायला जाणार

एके दिवशी यमराज ने 3 मुलींना
विचारले कि ................,
'कधी ....... केलं आहे का' .....?
पहिली : 'लग्नाआधी केलं होतं'..!
यमराज : तु "नर्कामध्ये जा" ....!
दुसरी : लग्नानंतर केलं आहे ....!
यमराज : तु स्वर्गात जा ..........!
तिसरी : मी कधीच नाही केलं...!
यमराज : 'तु कोपरयात ये' ........

आठ-नऊ जुगारी खेळत होते , तितक्यात पोलिस  आले. एक जुगारी पळतच पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला.
पोलिस:- आम्ही तुला पकडण्याआधीच तू गाडीत का बसलास?.
 जुगारी:- तुम्ही मागच्या वेळेस पकडलं होतं तेव्हा उभं  राहुन जावं लागलं होतं.

हा तर जोक नक्कीच राडा करनार .........
नवरा :- आज असा चहा बनव की
माझा .....उठला पाहीजे.....
बायको :- आपल्याकडे गाईच दुध
येत.... सनी लिओनच नाही...

गुरूजी : मुलांनो, स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये नाव लिहीण्याची जागा छोटी असल्या कारणाने, तुम्ही आप आपली नावे संपूर्ण न लिहीता शॉर्ट मध्ये लिहावे. उदारर्णार्थ "किशोर विलास पाटील" हे नाव तुम्ही शॉर्ट मध्ये "कि. वि. पाटील' असे लिहावे.
विध्यार्थी : माझं नाव शॉर्ट मध्ये लिहीणे अवघड जाईल, सर.
गुरूजी : का ? काय आहे तुझे नाव ?
विध्यार्थी : पुरशोत्तम चिराग चाटे ....
गुरूजींनी फॉर्म जाळून टाकले...

एक वात्रट मुलगा बँकेत जातो
आणि तिथल्या कँशिअर मुलीला
विचार तो
मुलगा:- मँडम टाकतांना इंट्रेस
जास्त की काढतांना ?
मुलगी:-तस नाही पण तुम्ही किती
वेळ ठेवता त्या वर इंट्रेस अवलंबुवन असतो .......

रिकामटेकड्या बायांचा ग्रूप ***
एक बाई ठरवते - आपण आज पासून नवर्यांसोबत महिनाभर झोपायचे नाही.
सगळ्या बायका तिच ऐकायच ठरवतात.
त्यांच्यात एक हुशार म्हातारी असते.
म्हातारी - मी सांगते तस करा .
 प्रत्येकाने आपले बोट कानात घाला आणि कान खाजवा. आता सांगा बोटाला छान वाटलं की कानाला ?
बायका - कानाला !!!!
म्हातारी - मग शहाणपणा करू नका आणि चुपचाप नवर्यांसोबत झोपत जा........

भटजी:-पाटील मला दक्षिणा द्या,तूम्हाला स्वर्गात जागा मिळेल…
पाटील:-ठिक आहे,दक्षिणात तूला मुंबई देऊन टाकली,
भटजी:-पाटील,मुंबई काय तूमची आहे का ? मला द्यायला
पाटील:-मग स्वर्ग काय तूझ्या बापानीं विकत घेतलाय का ? जो तू तिकडचे प्लाॅट इकडे विकत आहेस…

मण्या टपरीवर सिगरेट पीत असतो..
तेवढ्यात वडिल येतात,..
तो लगेच सिगरेट वरच्या खिशात टाकतो...!
वडिल : तु सिगरेट पीत होतास....
मण्या : नाही.,.
वडिल : मग धुर कुठून येतोय??..
मण्या : आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळलत.....

शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी
              कोणता?
पप्या    :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का?
              घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या    :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या    :- ते मण्या सुरवे च्या gang मध्ये
               शार्प शुटर आहेत.
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच
              उडणारा पक्षी आहे.

सनी लीओन ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. सनी पण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित झालंय,
पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.....

काकडे बाई (व्याकरण शिकवताना):
सांगा मुलांनो,
'मी एका पायावर उभी होते'
हा कुठला काळ आहे?
मुलगा: सकाळ.. अंघोळ झाल्यावर "चड्डी" घालतांना चा काळ...

दगडू शाळेत बाईंचा खूप मार खातो.
मित्र : आरे दगडू काय झाला ?
का मार खाला.
दगडू : अरे तुम्हाला सांगतो आपण काही बोला ना ?
समोरचा काही तरी दूसराच अर्थ लावतो.
माझ्या हातून प्राजूचा फोटू गळपाटला आणि बाईंच्या पायाखाली 👡आला !!
 मित्र : मग काय झाला .
 दगडू :  मग काय ?
 मी बाईना बोल्ला,
बाई जरा साडी वर करताय काय ? मला फोटू काढायचा हाय !!

एकदा मला एका मुलीने विचारले होते....
मुलगी :- काय रे, सुसु करुन झाल्यावर तुम्ही तुमचं ते का हलवता ??
त्यावर मी दिलेले उत्तर..
"आम्ही त्याला आठवण करुन देत असतो, उठ लवड्या, तुझ्या आयुष्याचा उद्देश फक्त मुतने नाहिये"

आपल्या साठी तोच मित्र खास असतो.
ज्याबद्दल घरचे म्हणतात
याच्यासोबत परत दिसला
तर तंगड तोडीन.

काल शाळा सुरु झाल्या..
शेजारीण स्कुल बसची, तिच्या मुलाला  घेऊन वाट पाहत होती.
मी सहज  विचारले आज पहिला दिवस ना ?
तर ती लाजुन म्हणाली,
नाही, चवथा दिवस.
उद्या या घरी, हे पण नाहीत..

बाई:-अरे, केळी काय भाव दिली?
केळीवाला:-२४ रु डझन
बाई:-अरे पण फार नरम आहेत
केळीवाला:-अहो बाई कधीतरी खायला पण घेत जा  की .....

More WhatsApp Messages.......